वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल
वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल
रितेश देशमुख दिग्दर्शित "वेड" या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राने वेद लावले आहे. चित्रपटाच्या कमाई चा आकडा ५० कोटी रुपयांवर गेला आहे. वेड ची कथा, गाणी, प्रेक्षकाना खूप आवडली आहेत. त्यात आता काही बद्दल केले गेले आहे. ते हि पाहण्यासारखे आहेत. रितेश- जेनेलिया हि जोडी प्रेक्षकांना फार आवडली आहे. पप्रत्येकच काम अगदी योग्य आहे. थोडा विनोद, थोड गंभीर, थोड रोमान्तिक असे खूप से सीन चित्रपटात आहेत.
एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात कधीच बद्दल कोणी करत नाही. पण या चित्रपटात बद्दल केला आहे. ३ नवे सीन समाविष्ट केले आहेत. वेड चे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळणार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा