पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वामी नारायण मंदिर, नाशिक एकदा पाहाल नक्की जाणार.....

इमेज
स्वामी नारायण मंदिर, नाशिक एकदा पाहाल नक्की जाणार..... | Swami Narayan Temple, Nashik स्वामी नारायण मंदिर, नाशिक अतिशय सुंदर असे आहे. मंदिरातील शिल्पांमध्ये भक्तांना होणार आहे भारतीय संस्कृतीचे दर्शन. नाशिक शहराला ऐतहासिक व पारंपारिक शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहरामध्ये अनेक मंदिर आहेत. या मंदिराचे नाव बीएएस स्वामी नारायण मंदिर म्हणून ओळखले जाते.  स्वामी नारायण मंदिर, नाशिक :  Nashik : स्वामी नारायण मंदिर हे सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. तसेच या मंदिरात सर्व देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे ह्या मंदिरात सर्वच धर्मातील बांधव येत असतात. स्वामी नारायण मंदिर हे १४० फुट लांब, ५५ फुट रुंद, व ७८ फुट उंच असे मंदिर आहे. तसेच या मंदिरात ८० हजार घनफूट गुलाबी व १५ हजार घनफूट लाल दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावरील नक्षीकाम हे अतिशय बारकाईने केले आहे. हे नक्षी काम हे सुबक आणि आकर्षक आहे. तसेच मंदिराचे स्तंभ, कमान हि कोरीव आहेत. नाशिक शहर हे कुंभमेळा तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांना दर्शन होण्यासाठी स्तंभावर अनेक प्रकारच्या कलशांचे नक्षी काम करण्या

वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल

इमेज
वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल  रितेश देशमुख दिग्दर्शित "वेड"  या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राने वेद लावले आहे. चित्रपटाच्या कमाई चा आकडा ५० कोटी रुपयांवर गेला आहे. वेड ची कथा, गाणी, प्रेक्षकाना खूप आवडली आहेत. त्यात आता काही बद्दल केले गेले आहे. ते हि पाहण्यासारखे आहेत. रितेश- जेनेलिया हि जोडी प्रेक्षकांना फार आवडली आहे. पप्रत्येकच काम अगदी योग्य आहे. थोडा विनोद, थोड गंभीर, थोड रोमान्तिक असे खूप से सीन चित्रपटात आहेत.  एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात कधीच बद्दल कोणी करत नाही.  पण या चित्रपटात बद्दल केला आहे. ३ नवे सीन समाविष्ट केले आहेत. वेड चे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळणार.  वेड लावलय व्हीडीवो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.  वेड लावलय