जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

आचार्य चाणक्य यांचे नीतिशाश्त्रातील धोरण रोजच्या जीवनांत लागू होतात. सांगायचे झालेच तर चाणक्य नीतीत मानवाच्या सभावाचा सखोल अभ्यास केला आहे. खास करून नीती शाश्त्रात महिलां व पुरुषानं विषयी जास्त बोल्यांत आणि लिहण्यात आले आहे. सध्या चा कलयुग तंत्रज्ञानाचा युग जरी असलं तरी मानवाचा स्वभाव आज हि तसाच आहे. त्यात कोणताही बद्दल झालेले दिसून येत नाही. तसाच सांगायचंच झालं तरी, आपण म्हणू शकतो कि, महिला ह्या पुरुषांपेक्षा कमकुवत असतात. पण हे सोडून बोलायचं झालंच तर धाडसीपनातं व हिम्मत पानात महिला ह्या पुरुष्यांच्या पुढे आहेत.
प्रत्येक प्रस्तिथीचा न डगमगता सामना करतात. चाणक्य नीती नुसार, महिलांमधील गुण पुरुषांना जास्त आकर्षित करतात. त्यांच्या या स्वभावामुळे नेहमी पुरुषांना काही केलं तरी झुकाव च लागत.
समजूतदारपणा : यांच्या नितीशात्रानुसार महिला ह्या पुरुषांपेक्षा जास्त समजूतदार असतात. व त्यांना समजूतदार मानले जाते. कोणत्या हि गोष्टीत म्हणजेच प्रस्तिथीत त्या नेहमीच पुरुषांना समजून घेतात. कोणत्याही प्रस्तिथीत त्या नेहमी विचार करून निर्णय घेतात. पण त्या उलट पुरुष एखादी अडचण आल्यास ते लगेचं डगमगून जातात. व तसेच ते खूप घाईत निर्णय घेतात व त्या घाईचा वाईट परिणाम होतो.
भूख : चाणक्य नीतीनुसार महिलांची भूख हि जास्त असते. पुरुषांची भूख हि कमी असते. महिलांची शारीरिक रचना पाहता तयाना पौष्टिक आहाराची खूप जास्त गरज असते. आणि सांगायचे म्हणले तर याना किती हि भूख लागू दे त्या ती भूख जास्त वेळ थांबू शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा