मोफत प्रशिक्षनासही ८ हजार रुपये आपल्याला
मिळतील, येथून करा ऑनलाइन नोंदणी...
सर्व तरुणांसाठी एक मोठी संधी व आनंदची बातमी, तुमच्या कौशल्य विकासाठी आणि आत्मनिर्भर भविष्यासाठी, pmkvy 4.0 online registration 2022 अंतर्गत नाव नोंदणी लवकरच सुरु होईल आणि म्हणूनच आम्ही याबद्दल पूर्ण सविस्तर माहिती आपणास सांगू. तुमच्या कौशल्य च्या ताक्तीवर तुम्हाला सहज रोजगार मिळावा व स्वतःला कायमस्वरूपी तसेच स्वावलंबी बनवता यावे यासाठी मान्यता प्राप्त प्रमाणपत्र दिले जाईल.
pmkvy 4.0 ऑनलाइन नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
येथे क्लिक करा
Version : 4.0
Name of the scheme : pmkvy registration online 2022
Who can apply ? : Each one of you can apply
Made of apply ? : Both modes Online / Offline
Charges of application : Nil
कौशल्य विकास व तुमच्या स्वयंनिर्भर विकासासाठी आम्ही राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण अर्थात पंतप्रधान कौशल्य विकास योजना 0.4 बद्दल सांगणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगू कि, pmkvy online registration form 2022 साठी तुमची नाव नोंदणी करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रकियेचे अनुसरण करावे लागेल. ह्या प्रोसेस मध्ये आम्ही तुम्हाला मदत करू...
या योजनेचा सर्वानी फायदा घ्यावा.
योजनेचे फायदे व वैशिष्ट्ये काय आहेत :
योजनेचे फायदे व वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण बघणार आहोत.
4.0 pmkvy online registration 2022
- या योजनांतर्गत देशातील सर्व बेरोजगार तरुणांचा कौशल्य विकास केला जाईल.
- तुमच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार तुमच्या आवडत्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाईल.
- प्रशिक्षणानंतर, तुम्हाला भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देखिल दिले जाईल.
- प्रमाणपत्राच्या मदतीने तुम्ही भारतात कुठेही नोकरी / रोजगार मिळू शकतो.
- प्रशिक्षण कार्यक्रमाच्या मदतीने, तुमच्या मध्ये आत्त्मविश्वास व उत्साह वाढेल .
- थोडक्यात तुमचे उज्जवल व स्वयंपूर्ण भविष्य इत्यादी गोष्टी साकार होतील
तरुणांचा काय फायदा : pmkvy 2022 registration
- टीशर्ट पुरुष / जॅकेट महिला
- डायरी
- ओळखपत्र
- पिशवी
अभ्यासक्रम / कोसेर्स :
- आयटी
- मीडिया व मनोरंजन
- सौंदर्य व निरोगीपणा
- लॉजिस्टीक
- शेती
- बीएफएसआय (BFSI)
- इलेक्ट्रॉनिक्स व हार्डवेअर
- हस्तकला
- जीवशाश्त्र
- लाइन पाइप
- ग्रीन जॉब
- पर्यटन
- गृह सजावट
- अन्न प्रक्रिया
- आरोग्य सेवा
- ऊर्जा उद्योग
- वस्त्र व हातकाम
- मोटार गाडी
- भांडवली वस्तू
- बांधकाम
- लोह आणि स्टील संबधीत
- खनिजे
- किरकोळ
- दूरसंचार
- घरगुती कामगार
- फर्निचर आणि फिटिंग्ज
- पेंट आणि कोटिंग
- लेदर
- रबर
- पायाभूत सुविधा बांधकाम
- रत्ने व दागिने
- खेळ
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या मदतीने युवकांना स्वावलंबी बनवून त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवू इच्छित आहे. पैश्यांच्या अडचणीमुळे अनेक युवकांना आपला आवडता मार्ग निवडता येत नाही. आणि यामुळे रोजगार (जॉब) मिळू शकत नाही.
बरीच खाजगी प्रशिक्षण केन्द्रे असली तरी त्यांची फी इतकी जास्त आहे कि, ती फी गरीब तरुणांना परवडत नाही. व अश्या मुळे तिथे जाणे कठीणच. म्हणून या प्रशिक्षण योजनेसाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही. अर्जदार कौशल विकास योजनेच्या
https://www.pmkvyofficical.org/या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा