जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

फळ खाणे हे शरीरासाठी खूप गरजेचं आहे. अनेक गोष्टी चा फायदा फळांमधून होतो. माणसाने नियमित फळे खावी. फळे खाल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक कोलेस्ट्रॉल व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
जगभरात आता सध्या आपण ऐकत आहोत कि मृत्यच कारण एकच समोर येत आहे. ते म्हणजे हृदयविकार. हृदयाला चांगलं व निरोगी ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तम आहार होय. आहार आपण काय खातो हे सगळ्यात महत्वाचे आहे. उत्तम आहार घेतल्याने आपल्याला हृदयविकाराचा धोका होऊ शकत नाही. आपण निरोगी व मजबूत फळांचे सेवन केले पाहिजे. फळांमध्ये हृदयाचे आरोग्य सुधारण्याची टाकत जास्त असते. फळांमध्ये सर्व आवश्यक पोषक तत्वे असतात. फळ खाण्याने हृदयाच्या आरोग्यसाठी हानिकारक कोलेस्ट्रॉल व रक्दाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
(ACCORDING TO DR. INVLUDE THESE 5 FRUITS IN YOUR DIET MAKE YOUR HEART STRONG, POWERFUL AND REDUCE HEART ATTACK)
ब्लूबेरी मधील अँथोसायनिन्स हे अँटिऑक्सिडंस आहेत जे आपल्याला होणार हृदयविकार आणि स्ट्रोकमध्ये योगदान देणाऱ्या धमनीच्या भिंतीनमध्ये खराब एलडी एल कोलेस्ट्रॉल तयार करण्याचे काम करतात व त्यांना रोखतात.
संत्री :
संत्रींमध्ये कोलेस्ट्रोलशी लढणारे फायबर पेक्टिन असतात. ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉल धमन्यांच्या भिंतीवर चिकटून राहतात व प्लक तयार करतात. संत्र्यांचे तुकडे कोलेस्ट्रॉल चे ऑक्सिडेसन रोखण्यास मदत करते.
केळी :
केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे पॅथोजेनिक व्हॅस्कुलर कॅलसिफिकेशनपासून रक्षा करते. ज्याला धमन्या कडक होणे म्हणून ओळखले जाते. केळ्यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंस, व्हिट्यामिन सी देखील असते. हे सर्व हृदयाच्या आरोग्यास समर्थन देतात.
सफरचंद :
सफरचंदामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो कारण असे कि, त्यामध्ये अनेक भिन्न संयुगे असतात जे हृदयाच्या आरोग्यास सुधारतात. त्यात क्वेसिर्टीन नावाचे फायटोकेमिकल असते जे नैसर्गिक दाहक- विरोधी एजन्ट म्हणून कार्य करत असतात. सफरचंदामध्ये सोल्युबर फायबर जास्त असते, जेव कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यात पॉलिफेनॉल देखील असतात, ज्याचा रक्तदाब कमी होण्याशी अँटी स्ट्रोक च्या जोखमीशी संबंध जोडला गेलेला असतो.
ब्लॅकबेरी :
ब्लॅकबेरी मध्ये अँथोसायनिन्स असतात जे आपल्या हृदयाला संरक्षण करतात. ब्लॅकबेरी सी व पोटॅशियमचे समृद्ध स्रोत आहेत. जे दोन्ही चांगल्या व उत्तम हृदय व रक्तवाहिन्या संबधी प्रणालीसाठी महत्वाचे असतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा