पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वामी नारायण मंदिर, नाशिक एकदा पाहाल नक्की जाणार.....

इमेज
स्वामी नारायण मंदिर, नाशिक एकदा पाहाल नक्की जाणार..... | Swami Narayan Temple, Nashik स्वामी नारायण मंदिर, नाशिक अतिशय सुंदर असे आहे. मंदिरातील शिल्पांमध्ये भक्तांना होणार आहे भारतीय संस्कृतीचे दर्शन. नाशिक शहराला ऐतहासिक व पारंपारिक शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहरामध्ये अनेक मंदिर आहेत. या मंदिराचे नाव बीएएस स्वामी नारायण मंदिर म्हणून ओळखले जाते.  स्वामी नारायण मंदिर, नाशिक :  Nashik : स्वामी नारायण मंदिर हे सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. तसेच या मंदिरात सर्व देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे ह्या मंदिरात सर्वच धर्मातील बांधव येत असतात. स्वामी नारायण मंदिर हे १४० फुट लांब, ५५ फुट रुंद, व ७८ फुट उंच असे मंदिर आहे. तसेच या मंदिरात ८० हजार घनफूट गुलाबी व १५ हजार घनफूट लाल दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावरील नक्षीकाम हे अतिशय बारकाईने केले आहे. हे नक्षी काम हे सुबक आणि आकर्षक आहे. तसेच मंदिराचे स्तंभ, कमान हि कोरीव आहेत. नाशिक शहर हे कुंभमेळा तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांना दर्शन होण्यासाठी स्तंभावर अनेक प्रकारच्या कलशांचे नक्षी काम करण्या

नसर्गिक a natural treatment आयुर्वेदिक वनस्पतींचे उपचार (आजीबाईंच्या बटवा).......

इमेज
नसर्गिक a natural treatment  आयुर्वेदिक ayurvedic वनस्पतींचे उपचार   (आजीबाईंच्या बटवा)....... आरोग्यप्राप्ती ayurvedic doctor :  आघाडा  achyranthes aspera : विंचवाच्या दंशावर : आघाद्याचे तुरे अथवा मुळी  पाण्यात उगाळून, या पाण्याची चव कडू लागेपर्यंत थोडे थोडे प्यावे. पाणी कडू लागले कि, विष उतरले असे समजावे.  दंतशूलावर : आघाड्याचा रस लावावा.  कर्णनादावर : आघाड्याचे पाणी व आघाड्याचा कल्क यात तिळाचे तेल सिद्ध करावे व ते कानात टाकावे कर्ननाद व बहिरेपणा जातो.  रातांधळेपणा : भोजनानंतर रात्री आघाड्याच्या मुळ्या सुमारे एक तोळा खाण्यास द्यावे व झोपावे. हा उपाय ३ दिवस करावा.  पित्तावर : आघाड्याचे बी, रात्री ताकात भिजत घालून सकाळी प्यावे, म्हणजे पित्त पडेल. उपचार सुरु असताना तूप भात  खावा.  पोटदुखी : आघाड्याची चार-पाच पाने चावून खावी अथवा पानांचा रस घ्यावा.  खोकल्यावर : आघाड्याचे चूर्ण व मिरी एकत्र करून मधात चाटण करून खावे.  मोडशीवर : आघाड्याचे  मूळ पाण्यात उगाळून प्यावे.  कामीन रोगावर  : आघाड्याची मुळी ताकत उगाळून प्यावे.  कुत्र्याच्या विषावर : आघाड्याची १ तोळा मुळी घेऊन मध सोबत घ्यावी. कोरफड

धनत्रयोदशी दिवशी धने का खरेदी करावे ?

इमेज
धनत्रयोदशी दिवशी धने का खरेदी करावे ?  पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा  dhanteras  धनत्रयोदशी दिवशी धने का खरेदी करावे ? धनत्रयोदशी दिवशी धने का खरेदी करावे ? ऑक्टोम्बर ला सणांचा महिना म्हणून ओळखले जाते. सगळ्यात जास्त ह्या महिन्यात सण असतात. दसरा, धनत्रयोदशी दिवाळी तसेच भाऊबीज असे मोठे सण असतात. अश्या सणांमुळे घरे उजळून येतात. या वेळेस म्हणजेच २०२२ साली धनत्रयोदशी चा सण २३ ऑक्टोम्बर रोजी आला आहे. धनत्रयोदशी च्या दिवशी लोक   नवनवीन भांडी तसेच सोन्या चांदीचे दागिने खरेदी करतात.  dhantrayodashi images  धनत्रयोदशी च्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे म्हणजे शुभ  happy dhanteras  मानले जाते. त्यामुळेच महाराष्ट्रात यावेळेस बाजारपेठत खरेदी करणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. तसेच धनत्रयोदशी दिवशी  धने देखील खरेदी करणे शुभ मानले जाते.   या दिवशी धन्वंतरी पूजन करावे. धन्वंतरी व्ही आरोग्याची देवता आहे. धन्वंतरीचा फोटो घरात मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्राचा १ माळ जप करावी. फुलांचा हार घालावा, तुलसी वाहावी, नैवेध्य दाखवावा. धन्वंतरीच्या उपासनेबरोबर  घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे

मोफत प्रशिक्षनासही ८ हजार रुपये आपल्याला मिळतील, येथून करा ऑनलाइन नोंदणी...

इमेज
मोफत प्रशिक्षनासही ८ हजार रुपये आपल्याला मिळतील, येथून करा ऑनलाइन नोंदणी...  सर्व तरुणांसाठी एक मोठी संधी व आनंदची बातमी, तुमच्या कौशल्य विकासाठी आणि आत्मनिर्भर भविष्यासाठी,  pmkvy 4.0 online registration 2022  अंतर्गत नाव नोंदणी लवकरच सुरु होईल आणि म्हणूनच आम्ही याबद्दल पूर्ण सविस्तर माहिती आपणास सांगू. तुमच्या कौशल्य च्या ताक्तीवर तुम्हाला सहज रोजगार मिळावा व स्वतःला कायमस्वरूपी तसेच स्वावलंबी  बनवता यावे यासाठी मान्यता प्राप्त प्रमाणपत्र दिले जाईल.  pmkvy 4.0 ऑनलाइन नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇  येथे क्लिक करा  Version  :   4.0  Name of the scheme   :   pmkvy registration online 2022 Who can apply ?  :    Each one of you can apply  Made of apply ? :   Both modes Online / Offline  Charges of application  :   Nil  कौशल्य विकास व तुमच्या स्वयंनिर्भर विकासासाठी आम्ही राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण अर्थात पंतप्रधान कौशल्य विकास योजना 0.4 बद्दल सांगणार आहे.  आम्ही तुम्हाला सांगू कि, pmkvy online registration form 2022 साठी तुमची नाव नोंदणी करण्यासाठी तुम्हाला

झोपताना रात्री खूप खोकला येतो का? यासाठी घरगुती 5 उपाय, खोकला कमी येऊन, शांत झोप लागेलं

इमेज
झोपताना रात्री खूप खोकला येतो का? यासाठी घरगुती 5 उपाय, खोकला कमी येऊन, शांत झोप लागेलं आपण झोपण्यापूर्वी लिंबू मधात मिसळून प्यायल्याने घसा शांत होऊन शांत झोप लागते. रात्री झोपताना अचानक खोकला सुरू झाला की , आपली झोप मोड होते. त्यामुळे आपली चीड चीड देखील होऊ शकते. झोपताना अचानक येणारा खोकला हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. रात्रीचा खोकला हा दमा, ब्रॉंकायटीस किंवा श्वासोच्छवासाच्या संसर्गासारख्या शवसनाच्या आजारांचे लक्षन असू शकते.  जर तुम्हाला ऍसिडिटी सारखी पचनाची समस्या असेल तर यामुळे तुम्हाला रात्री खोकल्याचा त्रास होऊ शकतो. तसेच वातावरणात असलेली धुळ, गादीचे माईट्स, बुरशी अश्या ऍलर्जी होणाऱ्या गोष्टी देखील खोकला वाढण्यास कारणीभूत असतात. जर का खोकला रात्रीच्या वेळी सारखा येत असेल आणि जर यो स्वतः थांबत नसेल तर खोकला कमी करण्यासाठी तुम्हाला डाक्टर कडे जाणे आवश्यक आहे. जर जाणे शक्य नसल्यास काही घरगुती उपाय करून पाहा.  कोमट मिठाचे पाणी : N I H यांच्या मते घसा खवखवणे किंवा खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी कोमट मीठ पाण्याच्या गुळण्या करणे फायदेशीर ठरेल. असे केल्याने घश्यातील दूषित कण व र

रक्त शुद्धीकरण तसेच रक्ताच्या नसा साफ करून शरीर ठेवतात, तंदुरुस्त , हि ५ फळे खा रोज नियमित

इमेज
Healthy 5 Fruits : रक्त शुद्धीकरण तसेच रक्ताच्या नसा साफ करून शरीर ठेवतात, तंदुरुस्त , हि ५ फळे खा रोज नियमित  रोज खा हि ५ फळे आणि, हार्ट अटक चा टाळा धोका  फळ खाणे हे शरीरासाठी खूप गरजेचं आहे. अनेक गोष्टी चा फायदा फळांमधून होतो. माणसाने नियमित फळे खावी. फळे खाल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक कोलेस्ट्रॉल व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.  जगभरात आता सध्या आपण ऐकत आहोत कि मृत्यच कारण एकच समोर येत आहे. ते म्हणजे हृदयविकार. हृदयाला चांगलं व निरोगी ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तम आहार होय. आहार आपण काय खातो हे सगळ्यात महत्वाचे आहे. उत्तम आहार घेतल्याने आपल्याला हृदयविकाराचा धोका होऊ शकत नाही.  आपण निरोगी व मजबूत फळांचे सेवन केले पाहिजे. फळांमध्ये हृदयाचे आरोग्य सुधारण्याची टाकत जास्त असते. फळांमध्ये सर्व आवश्यक पोषक तत्वे असतात. फळ खाण्याने हृदयाच्या आरोग्यसाठी हानिकारक कोलेस्ट्रॉल व रक्दाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.  (ACCORDING TO DR. INVLUDE THESE 5 FRUITS IN YOUR DIET MAKE YOUR HEART STRONG, POWERFUL AND REDUCE HEART ATTACK) ब्लूबेरी :  ब्लूबेरी मधील अँथोसायनिन्स ह

4G पेक्षा १०० पट अधिक वेगवान 5G नेटवर्क सुरू

इमेज
4G पेक्षा १०० पट अधिक वेगवान 5G नेटवर्क सुरू.... दिल्ली, मुंबई सह आजुन सहा ठिकाणी  5G नेटवर्क  5 g network ची सुरुवात  Powering the future of connectivity in India नवी दिल्ली  New Delhi  : देशात शनिवारपासून ५ जी मोबाईल इंटरनेट नेटवर्क सेवा सुरू झाली आहे. एअरटेल ने वाराणसी मध्ये आणि जिओने अहमदाबाद मधील एका गावात ५ जी ची सुरुवात केली असून यावेळी उत्तर प्रदेश आणि गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थितीत होते.  रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, ५ जी ही डिजिटल कामधेनू आहे. भारतीयांच्या जीवनात ती आरोग्य, संपत्ती आणि आनंद आणेल. स्वस्त दरात आरोग्य सेवा शक्य होतील. जिओच्या माध्यमातून डिसेंबर पर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात म्हणजेच गावो गल्लीत देखील ५ जी सेवा पोहोचवली जाईल. मुंबई दिल्ली आणि देशातील अजून पाच शहरांमध्ये ही सेवा सुरू केल्याची घोषणा केली आहे.  गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या वेगवान म्हणजेच इंटरनेट सेवा ५ जी ( 5G India spotlight)  ची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाली. ४ जी पेक्षा ५ जी सेवा ही १०० पट अधिक वेगवान असेल. "इंटरनेट फॉर