वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल

इमेज
वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल  रितेश देशमुख दिग्दर्शित "वेड"  या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राने वेद लावले आहे. चित्रपटाच्या कमाई चा आकडा ५० कोटी रुपयांवर गेला आहे. वेड ची कथा, गाणी, प्रेक्षकाना खूप आवडली आहेत. त्यात आता काही बद्दल केले गेले आहे. ते हि पाहण्यासारखे आहेत. रितेश- जेनेलिया हि जोडी प्रेक्षकांना फार आवडली आहे. पप्रत्येकच काम अगदी योग्य आहे. थोडा विनोद, थोड गंभीर, थोड रोमान्तिक असे खूप से सीन चित्रपटात आहेत.  एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात कधीच बद्दल कोणी करत नाही.  पण या चित्रपटात बद्दल केला आहे. ३ नवे सीन समाविष्ट केले आहेत. वेड चे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळणार.  वेड लावलय व्हीडीवो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.  वेड लावलय 

Tourist Train - IRCTC Tourism येत्या डिसेंबरमध्ये बनवा थायलंडला फिरायला जायचा प्लॅन, आय आर सी टी सी ने आणली आहे सगळ्यात बेस्ट ऑफर....

Tourist Train - IRCTC Tourism :

येत्या डिसेंबरमध्ये बनवा थायलंडला फिरायला

जायचा प्लॅन, आय आर सी टी सी ने आणली आहे

सगळ्यात बेस्ट ऑफर....

परदेशात जायचे आहे का?

डिसेंबरमध्ये थायलंडला फिरायला जायचा प्लॅन, आय आर

सी टी सी ने आणली आहे सगळ्यात बेस्ट ऑफर 

IRCTC Thailand Tour Package : थायलंड मधील मंदिरांचे

नजारे पाहण्यासारखे आहेत. 

तसेच इथे स्वच्छ समुद्रकिनारा आहे.

Travel & Tourism : थायलंड हे स्वच्छ आणि सुंदर ठिकाण

आहे. जे अनेक महिने नेहमी

पर्यटकांनी गजबजलेल असते. येथे बेटे आणि समुद्रकिनारे आहेत. येथे समुद्रकिनारे ते

पाहण्यासारखे आहेतच पण त्या बरोबर येथील मंदिरे ही पाहण्यासारखे आहेत. तुम्ही बजेट

मध्ये परदेशी प्रवास करणार असाल तर, आय आर सी टी सी ने नुकतेच टूर पॅकेज लॉन्च

केले आहे, ज्या मध्ये तुम्ही कमी खर्चात परदेशी प्रवास आपल्या कुटुंबा सोबत करू शकता.

आणि परदेशी फिरण्याचा आनंद साजरा केला जावू शकतो.

IRCTC Tour Package:

पॅकेज बद्दल थोडक्यात माहिती : 

पॅकेज - आनंददायी थायलंड  

पॅकेजचा दिवस - ५ रात्री आणि ६ दिवस असेल.


प्रवास करण्याचं साधन - फ्लाईट


डेस्टिनेशन - बॅकॉक / पट्टाया 


तारीख - ५ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२२


प्रवास कुठून चालू होईल - लखनव 

(Food and Travel: 'ही' शहरं केवळ फिरण्यासाठीच नव्हे तर, त्याच्या खाद्यपदार्थांमुळेही आहेत प्रसिद्ध)


कोण कोणत्या सुविधा असतील पॅकेज मध्ये - 


मुक्कामासाठी चांगल्या हॉटेलची सुविधा असेल.


५ नाष्टा, ५ लंच आणि  ४ टाईम डिनर ची सुविधा.


प्रवासासाठी फ्लाईट सुविधा.


व्हिसा शुल्क आणि प्रकिर्या ह्याच पॅकेज मध्ये फ्री मिळून जाईल.


तुम्हा ट्रॅव्हल इन्शुरन्स सुविधा.


प्रवासाचा खर्च 

या ट्रिपमध्ये तुम्हाला एकट्याला प्रवास करायचा असेल तर त्याचा खर्च ७३,७०० रुपये

असेल.

  • २ लोकांना प्रती व्यक्ती ६२,९०० रुपये खर्च येईल.

  • तसेच ३ लोकांना प्रती व्यक्ती ६२,९०० रुपये च खर्च असेल.

  • लहान मुलांसाठी तुम्हाला वेगळा खर्च करावा लागेल. ५ ते ११ वयोगटातील मुलांसाठी,

  • बेडसह ६०,४०० आणि बेडशिवाय ५४,३०० रुपये खर्च येईल. 


या टूर साठी पॅकेज आयआरसीटीसी च्या अधिकृत वेबसाइट वरून आपण बुक करू

शकतो. तसेच क्षेत्रीय कार्यालयातून देखील आपण बुक करू शकता. 


पॅकेज बद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपण आयआरसीटीसी  च्या website ला भेट

देवू शकता. 

IRCTC Train Ticket booking and Reservation - Confirm Ticket

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोफत प्रशिक्षनासही ८ हजार रुपये आपल्याला मिळतील, येथून करा ऑनलाइन नोंदणी...

रक्त शुद्धीकरण तसेच रक्ताच्या नसा साफ करून शरीर ठेवतात, तंदुरुस्त , हि ५ फळे खा रोज नियमित

नसर्गिक a natural treatment आयुर्वेदिक वनस्पतींचे उपचार (आजीबाईंच्या बटवा).......