वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल

इमेज
वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल  रितेश देशमुख दिग्दर्शित "वेड"  या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राने वेद लावले आहे. चित्रपटाच्या कमाई चा आकडा ५० कोटी रुपयांवर गेला आहे. वेड ची कथा, गाणी, प्रेक्षकाना खूप आवडली आहेत. त्यात आता काही बद्दल केले गेले आहे. ते हि पाहण्यासारखे आहेत. रितेश- जेनेलिया हि जोडी प्रेक्षकांना फार आवडली आहे. पप्रत्येकच काम अगदी योग्य आहे. थोडा विनोद, थोड गंभीर, थोड रोमान्तिक असे खूप से सीन चित्रपटात आहेत.  एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात कधीच बद्दल कोणी करत नाही.  पण या चित्रपटात बद्दल केला आहे. ३ नवे सीन समाविष्ट केले आहेत. वेड चे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळणार.  वेड लावलय व्हीडीवो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.  वेड लावलय 

SBI सोबत घरबसल्या कशा प्रकारे पैसे कमवू शकतो?

SBI general Agent सोबत घरबसल्या कशा

प्रकारे पैसे कमवू शकतो? 

तुमच्यासाठी सगळी माहिती थोडक्यात सांगणार आहे. 'वर्क फ्रॉम होम' म्हणजेच घर बसल्या हा जॉब आहे. SBI सोबत मोबाइल द्वारे कशा प्रकारे वर्क करायचं आपण ते बघणार आहोत. कोन कोण हे काम करू शकतो. महिला आहात, विध्यार्थी आहात,किंवा तुमचा Buiness आहे. 
जसा तुम्हाला वेळ मिळतो तस तुम्ही काम करू शकणार आहात. सकाळ, संध्याकाळ किंवा दुपार त्या वेळेत तुम्ही काम करू शकणार आहात. 
अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे. तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊन समजून घ्या. हे काम करताना तुम्हाला गव्हर्मेंट द्वारे ट्रेनिंग पण दिली जाते. 
त्यामुळे तुम्ही बिन्दास्त काम करू शकता. हि ट्रेनिंग केल्यानंतर काम कस करायचं? पैसे कसे कमवायचे? याची सगळ्याची माहिती मिळणार आहे. 

चला आता बघूया SBI सोबत काम कस करायचं ते.... 

SBI च्या ऑफिसिअल वेबसाइट वर जायचं  www.sbigeneral.in 

आपल्या भारतामध्ये SBI ला फार महत्त्व आहे. लोकांचा विश्वास आहे. तसेच हि सरकारी  बँक आहे. त्यामुळे यावर जाऊन तुम्ही पैसे कमवला तर भरपूर फायदा आहे.

 कारण यांचे जे प्रॉडक्ट आहेत, इन्शुरन्स आहेत, याबद्दल तुम्हाला लोकांना माहिती घ्यायची आहे. ती माहिती देऊन तुम्ही पैसे कमवू शकता. खूप सोपी प्रोसेस आहे. तुम्ही एजन्ट बनु  शकता किंवा पिसिफाईड पर्सन बानू शकता. आपल्याला एजन्ट बनायचं आहे. 

कारण ते कोणीही बनू शकत. यासाठी फक्त तुमचं वय वर्ष १८ पूर्ण असायला हवे. १८ वर्ष पूर्ण नसेल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या नावावर करायला लागणार आहे. sbi general चा एजन्ट बनून घरबसल्या कास पैसे कमवायचे याची माहिती आपण बघत आहोत. 

येथे आपल्या भरपूर Income आणि Commission आपल्याला मिळणार आहे. Individual Term Insurance कोणी घेत असेल तर तुम्हाला पहिल्या वर्षी तुम्हाला ४०%  मिळणार आहेत. आणि जर का तो Renewal करत असेल तर मात्र तुम्हाला दर वेळेस १०% मिळणार आहेत. 

म्हणजेच तुम्हाला एकदा कस्टमर आणलात तेव्हा पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि जेव्हा जेव्हा तो Renewal करेल तेव्हा तेव्हा देखील तुम्हाला पैसे मिळणार आहेत. जर तुम्हाला sbi सोबत घरबसल्या Income करायचा असेल तर तुम्ही येथे Apply करू शकता.

 सगळी माहिती तुम्हाला Official Website वर मिळू शकते. हे Work करण्यासाठी कमीत कमी तुमचं शिक्षण १२ वि पास असायला हवे. यामध्ये Apply केल्यानंतर ते तुम्हाला प्रॅक्टिकल Traning देतात.

 हि ट्रैनिंग २५ ते ५० तासाची आहे. हि ट्रेनिंग Onilne व Offline आहे. हि ट्रेनिंग दिल्यानंतर व पास झाल्यानंतर तुम्ही Agent बनू शकता. एकदा का तुम्ही Agent बनले तर घरबसल्या किंवा तुम् जिथे पण आहात  तिथून याच्या ज्या Services आहेत किंवा प्रॉडक्ट आहेत, इन्शुरन्स आहेत.

 ते लोकांना विकून त्याबद्दल माहिती देऊन तुम्ही पैसे कमवू शकता. थोडं अवघड काम आहे. पण मोबाइल मध्ये गेम खेळून टाइम  पास  करण्यापेक्षा हे काम करून पैसे कमावलेल कधीहि चांगलं. फॉर्म कस भरायचा तर मी तुम्हाला Link देणार आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता. 

SBI Life Insurance Agent अप्लाय लिंक 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://bit.ly/sbi_workfromhome

फॉर्म मधील माहिती व्यवस्थित भरा. चुका करू नका. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं वय १८ पूर्ण असायला हवं. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म बघितला जातो. योग्य वाटला  तर तुम्हला ५/१०/१५/२० दिवसामधून येथून फोन येतो. त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग घ्यावी लागते. ट्रेनिंग पास झाल्यानंतर तुम्ही SBI चे Insurance Agent बनून घरबसल्या पैसे कमवू शकता. आता किती मिळतात? काय मिळतात? हे तुम्हाला ट्रेनिंग मध्ये सगळं सांगितलं जात. जर तुम्हाला अधिक नमाहिती हवी असेल तर SBI Insurance Agent Commission जरी टाकलं तरी आपल्याला किती कमिशन असत हे दिलेलं आहे. ज्या Type चा तुम्ही इन्शुरन्स विकत त्यानुसार त्यामागचं कमिशन तुम्हाला मिळेल. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोफत प्रशिक्षनासही ८ हजार रुपये आपल्याला मिळतील, येथून करा ऑनलाइन नोंदणी...

रक्त शुद्धीकरण तसेच रक्ताच्या नसा साफ करून शरीर ठेवतात, तंदुरुस्त , हि ५ फळे खा रोज नियमित

नसर्गिक a natural treatment आयुर्वेदिक वनस्पतींचे उपचार (आजीबाईंच्या बटवा).......