वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल

इमेज
वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल  रितेश देशमुख दिग्दर्शित "वेड"  या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राने वेद लावले आहे. चित्रपटाच्या कमाई चा आकडा ५० कोटी रुपयांवर गेला आहे. वेड ची कथा, गाणी, प्रेक्षकाना खूप आवडली आहेत. त्यात आता काही बद्दल केले गेले आहे. ते हि पाहण्यासारखे आहेत. रितेश- जेनेलिया हि जोडी प्रेक्षकांना फार आवडली आहे. पप्रत्येकच काम अगदी योग्य आहे. थोडा विनोद, थोड गंभीर, थोड रोमान्तिक असे खूप से सीन चित्रपटात आहेत.  एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात कधीच बद्दल कोणी करत नाही.  पण या चित्रपटात बद्दल केला आहे. ३ नवे सीन समाविष्ट केले आहेत. वेड चे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळणार.  वेड लावलय व्हीडीवो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.  वेड लावलय 

नवरात्री स्पेशल रंग २०२२ : ९ रंग - ९ दिवस , सेव्ह करा आपला कलर चार्ट

 

नवरात्री स्पेशल रंग २०२२ :


९ रंग - ९ दिवस , सेव्ह करा आपला कलर चार्ट

 

ह्या नवरात्रीमध्ये कोणत्या दिवसाचा कोणता रंग असणार याची उत्सुकता प्रत्येक महिलांना असते. म्हणूनच तुमच्या

साठी खास घेऊन आलोय नवरात्री स्पेशल ९ रंगांचा चार्ट...

लगेच बघा आणि नीट लक्षात ठेवा, कोणत्या रंगाची कोणती साडी आधीच कडून ठेवा. तो कलर नसेल तर आजच

खरेदी करा.


यंदाच्या नवरात्रीची सुरुवात शुद्ध पांढऱ्या रंगापासून होणार आहे. पांढरा रंग हा शांतता आणि सौम्यता याचे प्रतीक

आहे. हा रंग नवरात्रीच्या पहिल्या दिवशी २६ सप्टेंबर २०२२ रोजी घाला.


नवरात्रीच्या दुसऱ्यादिवशीचा रंग हा लाला आहे.  हा २७ सप्टेंबर २०२२ रोजी घाला. लाल रंग हा प्रेमाचा प्रतीक

मानला जातो. लाल रंग हा सगळ्यांनाच प्रिय असा आहे.हिंदुधर्मानुसार, लाल रंग सौभाग्य, धैर्य, आणि नवीन

जीवनाचे प्रतीक आहे.


नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी निळा रंग आहे. हा २८ सप्टेंबर २०२२ रोजी घाला. हा रंग विलक्षण तसेच मोहक

असल्याने तो अनेकांना प्रिय असा आहे. निळा रंग शांतीचा निदर्शक आहे. शीतलता या रंगाचे वैशिष्ट्य आहे.


नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पिवळा आहे. हा रंग २९ सप्टेंबर २०२२ रोजी घाला.  पिवळ्या रंगाची साडी नेसल्यावर

चेहृयावर वेगळाच ग्लो येतो. मग त्या मध्ये कॉटन ची साडी असो किंवा सिल्क साडी असो ती उठूनच दिसते.


नवरात्रीच्या पाचव्या दिवशी हिरवा हा कलर आहे. हा रंग ३० सप्टेंबर २०२२ रोजी घाला. हिरवा रंग हा समृद्धीचे

प्रतीक मानले जाते. हिरवा रंग नेसायला विसरू नका. तसेच महिल्यांसाठी हिरवा रंग म्हणजे सौभाग्याचे लेनच आहे.


नवरात्रीच्या सहाव्या दिवशी राखाडी रंग आहे. हा रंग १ ऑक्टोम्बर  २०२२ रोजी घाला. तसा हा रंग वापरात फार

कमी आहे. पण नवरात्रीत हा रंग महिला नेसतात. म्हणून प्रत्येक स्त्री हा रंग घेते.


नवरात्रीच्या सातव्या दिवशी केशरी हा रंग आहे. हा रंग २ ऑक्टोम्बर २०२२ रोजी घाला. हा रंग ऊर्जाचे प्रतीकी

आहे.


नवरात्रीच्या आठव्या दिवशी गुलाबी हा रंग आहे. हा रंग ३ ऑक्टोम्बर २०२२ रोजी घाला. गुलाबी रंगा मध्ये अनेक

प्रकारच्या छटा आहेत. गुलाबी रंग प्रेमाची भावना दर्शिवतो. तसेच गुलाबी रंग हा महिलांचा आवडता रंग आहे.


नवरात्रीच्या नवव्या दिवशीउदिवशी जांभळा हा रंग आहे. हा रंग ४ ऑक्टोम्बर २०२२ रोजी घाला. नवरात्री स्पेशल

मधला हा शेवटचा रंग आहे.

नऊ रंगांबद्दल माहिती सांगितली आहे. तर आता या रंगांच्या तयारीला लागा आणि

नवरात्री उत्साहात साजरी करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोफत प्रशिक्षनासही ८ हजार रुपये आपल्याला मिळतील, येथून करा ऑनलाइन नोंदणी...

रक्त शुद्धीकरण तसेच रक्ताच्या नसा साफ करून शरीर ठेवतात, तंदुरुस्त , हि ५ फळे खा रोज नियमित

नसर्गिक a natural treatment आयुर्वेदिक वनस्पतींचे उपचार (आजीबाईंच्या बटवा).......