वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल

bill gates electronic tattoo:फोनस जागा प्रोडक्ट घेणार.
जगभरातील वेग वेगळ्या कपन्यांची स्मार्ट फोन एका पेक्षा एक फ्युचर्स घेऊन लॉन्च होत आहेत. त्यामध्ये अनेकप्रकरची टेकनोलॉजी अड होत आहे
परंतु येत्या ८ वर्षात असा काही बद्दल होणार आहे की, आपल्याला स्मार्ट फोन च दिसणार नाहीत. खरतर अस तुम्हाला सांगितलं तर तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही, पण ही खरी गोष्ट आहे येत्या काळात स्मार्ट फोन नसेल. आणि ही भविष्यवाणी बिल्गेट्स यांची आहे. टेक्नोलॉजीच्या सेक्टरमध्ये खूप वेगाने विकास होत आहे.
नवी दिल्लीः bill gates :
टेकनोलॉजी मद्ये फार मोठ्या प्रमाणात बद्दल होतआहे. तसेच अनेक सुविधा डेव्हलप होत आहेत. काही काळात स्मार्ट फोन मद्ये होणारा बद्दल पाहण्यासारखा आहे. आणि आता ही माहिती वाचल्यावर प्रत्येकालाच उत्सुकता वाटत आहे.
स्मार्ट फोन हे आपल्या शरीरात इंटिग्रेेड केला जाऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक टॅटू ची एक छोट्या प्रकारची चीप असेल. ज्याला व्यक्तीच्या शरीरात फिट केले जाऊ शकते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा