वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल

इमेज
वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल  रितेश देशमुख दिग्दर्शित "वेड"  या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राने वेद लावले आहे. चित्रपटाच्या कमाई चा आकडा ५० कोटी रुपयांवर गेला आहे. वेड ची कथा, गाणी, प्रेक्षकाना खूप आवडली आहेत. त्यात आता काही बद्दल केले गेले आहे. ते हि पाहण्यासारखे आहेत. रितेश- जेनेलिया हि जोडी प्रेक्षकांना फार आवडली आहे. पप्रत्येकच काम अगदी योग्य आहे. थोडा विनोद, थोड गंभीर, थोड रोमान्तिक असे खूप से सीन चित्रपटात आहेत.  एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात कधीच बद्दल कोणी करत नाही.  पण या चित्रपटात बद्दल केला आहे. ३ नवे सीन समाविष्ट केले आहेत. वेड चे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळणार.  वेड लावलय व्हीडीवो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.  वेड लावलय 

पहिली विजेता कोल्हापूरची महिला, 'कौन बनेगा करोड़पति'

पहिली विजेता कोल्हापूरची

महिला, 'कौन बनेगा

करोड़पति' कोल्हापूरच्या

महिलेनं जिंकले एक कोटी

रुपये सोनी टीव्हीवरील

लोकप्रिय रिॲलिटी शो कौन

बनेगा करोडपती’च्या 14 व्या

(KBC 14) सिझनचा पहिली

करोडपती मिळाली आहे. 


करोडपती होण्याचं प्रत्येकाचं
स्वप्न असत. देशभरातील
अनेक स्पर्धक या शो मध्ये
सहभागी होतात. एवढी मोठी
रक्कम जिंकणे म्हणजे सोपी
गोष्ट नाही. 


प्रत्येकासाठी काही ना काही खास अस असत. बऱ्याच जणांची इच्छा असते, अमिताभ बच्चन यांना भेण्याची. यामुळे अनेकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे येतात. 


सोनी टीव्ही वरील सुप्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोड़पति' च्या १४ व्या (KBC १४)  सिझंचा पहिला करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरात राहणारी ही महिला आहे, यांचं नाव कविता चावला असे आहे. यांनी या शोमध्ये १ कोटी रुपये जिंकले आहे.

अद्याप हे अजून सिध्द झाले नाही. Sep -१९ - २०२२ रोजी त्यांचा शो म्हणजेच खेळ चालू आहे. 
कविता चावला यांची माहिती काढल्यावर असे समजले आहे की त्या ह्या आधी ह्या शो मद्ये येण्यासाठी २००० साला पासून प्रयत्न करत आहेत. आता २०२२ चालू आहे , तरी त्यांना इथे येण्यासाठी तब्बल २१ वर्ष लागले आहेत. २००० ते २०२२ इतके वर्ष त्यांचा अभ्यास चालू आहे.तसेच याआधी त्यांनी 'कौन बनेगा करोड़पति' मद्ये  येण्यासाठी सहभाग घेतला होता. मात्र यांना हॉटसीट वर बसण्याची संधी मिळाली नाही. तरीही त्या हार मानल्या नाहीत प्रयत्न करत राहिल्या. आणि आज त्यांचं स्वप्न सत्यात उतरते.


यांचं वय ४५ वर्षे आहे. या शोचे कर्ते सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी सुधा त्यांच्या आत्मविश्र्वासाची प्रशांसा केली. हसत खेळत त्यांनी प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली आणि आज अखेर त्या १ कोटीच्या मानकरी ठरल्या.


या शोमध्ये ते त्यांच्या मुलासोबत, तसेच वडीलान सोबत आल्या आहेत. यांचा हा शो सोमवार म्हणजेच १९ सप्टेंबर व मंगळवार २० सप्टेंबर रोजी आपल्या सोनी टीव्ही वर आहे. तरी सगळ्यांनी बघा.


गेल्या दोन शो मद्ये काही महिला कोरोडपती होवून गेल्या आहेत. एवढी मोठी रक्कम जिंकण सगळ्यांना जमत नाही. पण काही लोक इतके हुशार असतात. ते ह्या १ करोडपती पर्यंत आरामात जातात. 


गेल्या सिजन मद्ये केबीसी च्या नियमांतर्गत १ कोटी जिंकल्यानंतर ७ कोटींच्या प्रश्नाला चुकीचं उत्तर दिल्या स्पर्धकांना फक्त ३ लाख रुपये मिळत होते. यामुळे आजपर्यंत एक ही स्पर्धक आजपर्यंत ७ कोटीच्या प्रश्नच उत्तर देवू शकला नाही. 


आता या सीजन मद्ये ७ कोटीच्या प्रश्नच चुकीचं उत्तर दिल्यास त्या स्पर्धकाला ७५ लाख रुपये मिळतील अस त्यांनी स्पष्ट केले आहे. 


मात्र या प्रश्नासाठी कोणतीही lifeline वापरण्याची परवानगी उपलब्ध नाही. 

कोल्हापूरच्या कल्पना चावला यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोफत प्रशिक्षनासही ८ हजार रुपये आपल्याला मिळतील, येथून करा ऑनलाइन नोंदणी...

रक्त शुद्धीकरण तसेच रक्ताच्या नसा साफ करून शरीर ठेवतात, तंदुरुस्त , हि ५ फळे खा रोज नियमित

नसर्गिक a natural treatment आयुर्वेदिक वनस्पतींचे उपचार (आजीबाईंच्या बटवा).......