पृथ्वीवरच अवतरणार चंद्र! जेव्हा, आराम करा अन राहा.....

पृथ्वीवरच अवतरणार चंद्र! (Moon resort ) 

जेव्हा, आराम करा अन राहा..... दुबई(Dubai) : दुबईमध्ये भविष्यात चक्क अंतराळ पर्यटनाचा आनंद

लुटता येणार आहे. चंद्राच्या आकाराचे व त्या ग्रहासारखे वातावरण

अनुभवता येणारे 'मून' नावाचे एक अनोखे रिसॉर्ट दुबईत सुरु होन्याची

शक्यता आहे. 
Earth Resort

कोण तयार करणार ? 


रिसॉर्ट ची वास्तुरचना सॅन्ड्रा मॅथ्यूज व मायकेल हेंडरसन यांनी केले

आहे. जगभरात चार ठिकणी अशी चार मून रिसॉर्ट उभारण्याची

योजना आहे. दुबईत या चंद्राचे लँडिंग होणार आहे. 


मून रिसॉर्ट अतिशय आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. 

दुबई शहरातील ही नवं टूरीस्ट डेस्टिनेशन ठरणार

आहे. 

  1. या रिसॉर्ट मध्ये चंद्रावर आहे त्याप्रमाने पृष्ठभाग उभारलेला आहे.
  2. त्यावरून मून वॉक करणे हा पर्यटकांसाठी आकर्षणचा विषय ठरणार आहे. 

  1. 300 प्रायव्हेट स्काय व्हिला आणि हॉटेल रूम असणार आहेत.      

                                                                                                                                   --- मायकेल हेंडरसन 

Rs ३९ अब्ज खर्च 


१ कोटी पर्यटक दरवर्षी तिथे येण्याची शक्यता 


१) मून रिसॉर्ट हि जगातील सर्वात मोठी, गोलाकार वास्तू ठरण्याची

 शक्यता आहे. या वास्तूची बाह्यरचना देखील चंद्राप्रमाणे केली जाणार

 आहे. 
२) अमेरिकेतील वास्तुविशारद रिचर्ड बकमिनिस्टर यांनी तयार केलेली

 विशिष्ट पोलादी फ्रेम इमारतीच्या बांधकामामध्ये प्राधान्याने वापरली

जाते. त्याचा वापर मून रिसोर्टसाठी होणार आहे. 


रिसॉर्ट मध्ये काय ? 


आलिशान हॉटेल 


तीन मजली पोडियम 


दोन मजल्यांवर चंद्राप्रमाणे खडबडीत पृष्ठभागाची रचना 


२० मजली हॉटेल 


 'मून कॉलनी'


१० एकरचा परिसर 


अंतराळ पर्यटनाची सुविधा 


चंद्राच्या पृष्ठभागावर चालताना ज्या पद्धतीची काळजी घ्यावी लागते,

त्या साऱ्या गोष्टीचे प्रशिक्षण या मून कॉलनीत पर्यटकांना देण्याची

योजना आहे. चंद्रासारखे  वातावरण या कॉलनीतहि असेल, तेथे मून

वॊक चा आनंद पर्यटंकाचा घेता येईल. 

  1. कशी असेल मून कॉलनी ?

मून रिसॉर्ट मध्ये वीस मजली हॉटेल बांधले जाईल. या रिसॉर्टचा १०

एकर चा परिसर हि चंद्राच्या


पृष्ठभागासारखा विकसित करण्यात येईल. चंद्रावर भविष्यात मानवी

वसाहत झाल्यास तिचे स्वरूप कसे


असेल याची कल्पना करून या रिसॉर्टमध्रे एक 'मून कॉलनी'

 बांधण्यात येणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहिली विजेता कोल्हापूरची महिला, 'कौन बनेगा करोड़पति'

कॉमेडी चा राजा (King) राजू श्रीवास्तव यांचे दुःखद निधन