वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल

इमेज
वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल  रितेश देशमुख दिग्दर्शित "वेड"  या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राने वेद लावले आहे. चित्रपटाच्या कमाई चा आकडा ५० कोटी रुपयांवर गेला आहे. वेड ची कथा, गाणी, प्रेक्षकाना खूप आवडली आहेत. त्यात आता काही बद्दल केले गेले आहे. ते हि पाहण्यासारखे आहेत. रितेश- जेनेलिया हि जोडी प्रेक्षकांना फार आवडली आहे. पप्रत्येकच काम अगदी योग्य आहे. थोडा विनोद, थोड गंभीर, थोड रोमान्तिक असे खूप से सीन चित्रपटात आहेत.  एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात कधीच बद्दल कोणी करत नाही.  पण या चित्रपटात बद्दल केला आहे. ३ नवे सीन समाविष्ट केले आहेत. वेड चे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळणार.  वेड लावलय व्हीडीवो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.  वेड लावलय 

घटस्थापना :

 घटस्थापना : 


शारदीय नवरात्रारंभ : सप्टेंबर महिन्यात घटस्थापना होत आहे. देशभरात दुर्गादेवीच्या आगमनाची तयारी उत्साहात चालू झाली आहे. आपण बगणार आहोत नवरात्रोत्सव पूजा कशी करायची ते, आणि त्याचे महत्त्व, मान्यता.. 

घराच्या स्वच्चतेपासून देवीच्या पूजेच्या पूर्वतयारी पर्यंत मोट्या प्रमाणत लगबग चालू आहे. २६ सप्टेंबर २०२२ रोजी याच दिवशी घटस्थापणेसह नवरात्रारंभ होणार आहे. 

२ वर्ष्यानी अगदी उत्साहात हा देखील सण साजरा होईल. गेल्या २ वर्ष्यात खूप बंधनातून सन आपण सगळ्यांनी साजरे केले आहेत. नवरात्र घटस्थापनेचे साहित्य : 

घटस्थापना करण्यासाठी काळी माती, पितळेचा तांब्या, पूजेसाठी जव, तीळ, सप्तमृतिका, सर्वोषधी, मध, लाल वस्त्र, कुंकू, नारळ, मदीप, सुपारी, गंगाजल, आंब्याची डहाळे, विड्याची पाने. 


घटस्थापनेचा मंत्र : 

घटस्थापना पूजा करताना बसल्यानंतर प्रथम स्वतःला आणि संपूर्ण पूजा साहित्य मंत्राने पवित्र करून घ्यावे. 'ओम अपवित्र: पवित्रोवा सर्वावस्थां गतो-पिवा! य: समरेटपुंडरिकक्षम स बाह्यभयंतर: शुचि: !!, असा मंत्र म्हणावा. हा मंत्र दर्भाने कलशातील पाण्याने आधी स्वतःवर आणि नंतर पूजा साहित्यावर प्रोक्षण करावे. उजव्या हातात अक्षत, फुल, जल, विदा, नाणी आणि सुपारी घेऊन नवरात्र दुर्गा पूजनाचा संकल्प करावा. 
घटस्थापना पूजा विधी :

दुर्गा देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापना करावी. यानंतर मातीवर कलश ठेवावा. अक्षता, फुल आनि गंगाजल घेऊन वरून देवतेचे आवाहन करावे.

कलशात सर्वोषधी, आणि पंचरत्न ठेवावे. कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्य, (जव, तीळ, तांदूळ ,मूग, चणे, घाऊ, बाजरी.) आणि सप्तमृतिका मिसळावे. 

आंब्याची पाने कलशात ठेवावीत. कलशावर एकां पात्रात धान्य भरून त्यावर एक दीप प्रज्वलित करावा. यानंतर कलशावर लाल रंगाचे वस्त्र लपटून नारळ ठेवावा. कलशखाली असलेल्या मातीत जव पसरावे. यानंतर देवीचे ध्यान करावे. स्तोत्र पठण करावे. तसेच देवाचा मंत्र म्हणावा. 

यांनतर गणपती आणि घरातील देवतांची पूजा करावी. महादेव शिवशंकर आणि ब्रम्हदेवाचे स्मरण करावे. देवीची पूजा करून दुर्गा सप्तशती चे पाठ करावे. दुर्गा सप्तशती तीन भागात असून, पाठ करताना एका चारित्राचे करावे.  

दुर्गादेवीचा (आईसाहेबांचा ) जयजयकार :

उदयोस्तु श्री महाकाली 

             श्री  महालक्ष्मी 

             श्री महासरस्वती 

             राजराजेश्वरी   

आईसाहेब...... 

बोल अंबा माता कि जय

बोल अंबा माता कि जय

बोल अंबा माता कि जय.....!!

हा जयजयकार दुर्गा सप्तशती झाल्यावर नेहमी म्हणावा. याने आपल्या घरात चांगली ऊर्जा तयार होते. तसेच हा जयजयकार मोठ्याने म्हणावा. ह्या जयजयकार मध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. ९ दिवस रोज नियमित म्हणावा. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोफत प्रशिक्षनासही ८ हजार रुपये आपल्याला मिळतील, येथून करा ऑनलाइन नोंदणी...

रक्त शुद्धीकरण तसेच रक्ताच्या नसा साफ करून शरीर ठेवतात, तंदुरुस्त , हि ५ फळे खा रोज नियमित

नसर्गिक a natural treatment आयुर्वेदिक वनस्पतींचे उपचार (आजीबाईंच्या बटवा).......