प्रेक्षकांच्या मनाखातर वाहिनी झुकली, 'माझी तुझी रेशीमगाठ' आता आपल्यासाठी नवीन वेळेत

 प्रेक्षकांच्या मनाखातर वाहिनी झुकली, 'माझी तुझी रेशीमगाठ' आता आपल्यासाठी नवीन वेळेत 

माझी तुझी रेशीमगाठ हि मालिका बंद होणार अशी बातमी इंटरनेट वर येऊ लागली होती. अगदी मालिकेतल्या कलाकारांनी निरोपाच्या पोस्ट शेअर केल्या होत्या. पण आता असं कळतंय कि मालिका प्रेक्षकांसाठी मालिकेची वेळ बदलली आहे. मालिका बंद करण्याचा निर्णय बदलला. 

फक्त प्रेक्षकांच्या मानाखातीर वाहिनी झुकली. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेश्या शेवटच्या दिवसातले शूटिंग केल्याची माहिती कलाकारांनी सोसिअल मीडिया वर पोस्ट केली होती. या पोस्ट नंतर अनेक प्रश्न प्रेक्षकांनी कलाकारांना विचारले. हि मालिका सुरु झाल्यापासून चाहत्यांना आवडू लागली होती. त्यामुळे त्यातील कलाकार मंडळी नेहमीच चर्चेत राहिली होती. मग ती छोटी परी, यशवर्धन सर, समीर सर, नेहा, किंवा शेपाली. पण अचानक पने मालिका बंद करण्याच्या निर्णयाने चाहते अतिशय नाराज झाले. आणि सोशिल मीडिया वर अनेक प्रतिकिया दिसू लागल्या. 

या सगळ्याची माहिती घेऊन वाहिनी आणि निर्मात्यांनी मालिका बंद न करण्याचा निर्णय घेऊन चाहत्यांना खुश केले. 


प्रेक्षकाची सगळ्यात आवडती मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका बंद न होता त्याची वेळ बदलण्यात अली आहे. आता हि मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी आपल्या झी मराठी वर ६.३० वाजता पाहता येईल. तरी पाहायला विसरू नका आपलंही लाडकी मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' ६.३० वाजता. 

निर्णय बदल्यामुळे सूत्रांच्या माहिती नुसार मालिकेचे शूटिंग पुन्हा सुरु होत आहे. पुन्हा एकदा यश आणि नेहाचं प्रेम , छोट्या परीची मोठी धमाल, समीरची मैत्री, काका काकूंचा प्रेम, आणि सगळ्यात महत्वाचं सिम्मी काकूंची कारनामे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहिली विजेता कोल्हापूरची महिला, 'कौन बनेगा करोड़पति'

पृथ्वीवरच अवतरणार चंद्र! जेव्हा, आराम करा अन राहा.....

कॉमेडी चा राजा (King) राजू श्रीवास्तव यांचे दुःखद निधन