जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

ऐकून चक्क झालात ना ? तर हो आता टूथब्रश देखील इलेक्ट्रिक झाला आहे. सद्यःस्थितीत नेहमीच्या ब्रश ऐवजी इलेक्ट्रिक टूथब्रश ल जास्त पसंती मिळते आहे.
दातांच्या कोपऱ्यातून हल्ली आपण सहज स्वच्छता करू शकणारे हे electric toothbrush नक्की आपण देखील ट्राय करून पाहा. या ब्रश मुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते तसेच पर्यायाने संपूर्ण शरीराचे आरोग्य उत्तम राहते असे तज्ञांचे मत आहे. सध्या Amazon वर तुम्ही हे battery powered toothbrush अगदी सवलतीच्या दरात खरेदी करू शकता.
या ब्रशेश मध्ये देखील कंपनी आहेत. Oral b चा इलेक्ट्रिक टूथब्रश आज च खरेदी करा. या वॉटरप्रूफ इलेक्ट्रिक टूथब्रेशन मध्ये रोटिंग फॉर हेड्स आहेत अगदी मागच्या दातांची चांगल्या प्रकारे स्वच्छता राखली जाईल याची शाश्वती त्यामुळे मिळते. दातांवर साचलेला पिवळा थर यामुळे स्वच्छ होतो या ब्रश मधील किस क्रॉस दातामुळे दातांच्या फटीत अडकलेले कणही साफ होतात. आणि आपले दात पांढरे शुभ्र होतात.
एमआयच्या रिचार्ज इलेक्ट्रिक टू ड्रेस मधील अल्ट्रा सॉफ्ट दातांमुळे संपूर्ण स्वच्छता साधली जाते. मिनिटाला 18000 व्हायब्रेशन मुळे दातांची फार चांगल्या प्रकारे स्वच्छता होते. यात ऑटो पायमर ही आहे त्यामुळे बॅटरी चार्ज झाल्यानंतर सुमारे 30 दिवसांपर्यंत काम करते. शिवाय बॅटरी उतरत असताना इंडिकेटर ही दिला जातो त्यामुळे आपल्याला लगेच कळले जाते की याचे चार्जिंग कमी आहे.
पाच ब्रश हेड्स आणि हाइटिंग, क्लिनिंग, सेन्सिटिव्ह, पॉलिशिंग, मसाज असे पाच क्लिनिंग मोडे आहेत. यात एक इंटर डेंटल देण्यात आला आहे. तीस मिनिटांनी ब्रशच्या पोझिशन चा रिमाइंडर यात मिळतो आणि दोन मिनिटांनी ब्रश आपणच शट ऑफ होतो.
त्याचा वापर सगळे लोक करतात. दातांमधील फटी आणि साधारण ब्रश पोहोचू शकणार नाहीत अशा जागा स्वच्छ करण्यासाठी यात खास ट्रीक आहे त्यामुळे हा ब्रश जास्त प्रमाणात युज करण्यात येतो.
साधारणता या ब्रशची किंमत आपण घेईल त्या पद्धतीनुसार अवलुंबन आहे.
खास लहान मुलांसाठी वेगळ्या Style मध्ये टूथब्रश बनवले आहेत. मुलांना तो ब्रश हातात घेताना फार मस्त वाटणार आहे. या इलेक्ट्रिक टूथब्रश चा कोणताही दुष्परिणामः लहान मुलांवर पडणार नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा