महिलांमधील असे गुण पुरुषांना आकर्षित करतात.

इमेज
महिलांमधील असे गुण पुरुषांना आकर्षित करतात.  chanakya niti एकदा चाणक्य नीती वाचून तर पहा.  आचार्य चाणक्य यांचे नीतिशाश्त्रातील धोरण रोजच्या जीवनांत लागू होतात. सांगायचे झालेच तर चाणक्य नीतीत मानवाच्या सभावाचा सखोल अभ्यास केला आहे. खास करून नीती शाश्त्रात महिलां व पुरुषानं विषयी जास्त बोल्यांत आणि लिहण्यात आले आहे.  सध्या चा कलयुग तंत्रज्ञानाचा युग जरी असलं तरी मानवाचा स्वभाव आज हि तसाच आहे. त्यात कोणताही बद्दल झालेले दिसून येत नाही. तसाच सांगायचंच झालं तरी, आपण म्हणू शकतो कि, महिला ह्या पुरुषांपेक्षा कमकुवत असतात. पण हे सोडून बोलायचं झालंच तर धाडसीपनातं व हिम्मत पानात महिला ह्या पुरुष्यांच्या पुढे आहेत.  प्रत्येक प्रस्तिथीचा न डगमगता सामना करतात. चाणक्य नीती नुसार, महिलांमधील गुण  पुरुषांना जास्त आकर्षित करतात. त्यांच्या या स्वभावामुळे नेहमी पुरुषांना काही केलं तरी झुकाव च लागत.  हळवे व प्रेमळ : चाणक्य यांच्या शाश्त्रानुसार महिला या खूप भावनिक (हळवे) व प्रेमळ असतात. हा गुण सर्वात जास्त पुरुषांना भावतो. पण याबाबतीत कोणी हि महिलांची कमजोरी मानू नये.  समजूतदारपणा : यांच्या नितीशात्रानुसार

आता इलेक्ट्रिक विमानांचेही येणारे दिवस !

आता इलेक्ट्रिक विमानांचेही

येणारे दिवस ! 

न्यूयॉर्क: सौऊर्जेवर चालणाऱ्या एका मोठ्या विमानाने दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाचीही चाचणी यशस्वी करून दाखवली होती. आता भविष्यात जमिनीवरील विजेवर चालणाऱ्या वाहणांप्रमानेच इलेक्ट्रिक विमानही पाहायला मिळतील. किमान छोट्या विमनाबाबत तर हे निश्चित घडू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. टू सिटर वेलीस इलेक्ट्रॉ्स हे विमान यापूर्वीच युरोपच्या चारही दिशांनी चुपचाप उड्डाण करीत आहे. ब्रिटिश कोलंबियामध्ये इलेक्ट्रिक सीप्लेन्सचे परीक्षण सुरू आहे. आणि अशी मोठी विमाने येऊ शकतील. 

आता इलेक्ट्रिक विमानांचेही येणारे दिवस !

आता इलेक्ट्रिक विमानांचेही येणारे दिवस ! 

एयर कॅनडांनी 15 सप्टेंबरला एक घोषणा केली आहे. त्यानुसार कंपनी स्वीडनच्या हार्ट एरोस्पेस कडून ३० इलेक्ट्रिक हायब्रीड क्षेत्रीय विमाने खरेदी करणार आहे. २०२८ पर्यंत अशी 30 सीटची प्रवासी विमाने सुरू करण्यात येतील यूएस नॅशनल रिन्यूअबल एनर्जी लॅबच्या विश्लेषकांनी म्हटले आहे की यानंतर 50 ते 70 सीट असलेली पहिली हायब्रीड इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर प्लेन तयार करण्यात अधिक वेळ लागणार नाही.

आता इलेक्ट्रिक विमानांचेही येणारे दिवस !


२०३० चा दशकात विजेवर चालणारी विमाने ही एक सामान्य घटना बनेल सध्या जगभरात कार्बन उत्सर्जनाबाबत चिंता निर्माण झालेली आहे. वैश्विक उत्सर्जनातील सुमारे तीन टक्के हिस्सा उडायन क्षेत्रातील आहे (कोविड 19) महामारीच्या आधीच्या तुलनेत 2050 पर्यंत तीन ते पाच पट अधिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाचे हे कारण बनू शकेल त्यामुळे स्वच्छ ऊर्जा ही काळाची गरज बनली आहे. मात्र विमानाचे विद्युतीकरण करण्यामागे सर्वात मोठी समस्या बॅटरीचे वजन हे आहे. 

केवळ एका तासाचे उड्डाण करण्यासाठी 737 मधील सर्व प्रवासी आणि माल बाहेर काढून ती जागा बॅटरीने भरावी लागेल.

१ पौंड जेट इंधनाच्या बदली ५० पौंड बॅटरी लागेल. या समस्येवर उपाय शोधताना आपल्याला एक तर लिथियम आयन बॅटरी ला हलके बनवावे लागेल किंवा नव्या प्रकारची बॅटरी विकसित करावी लागेल. सध्या नवीन बॅटरी विकसित केली जात आहे पण ती विमानासाठी तयार नाही 737 चे पूर्ण पणे विद्युतीकरण होणे शक्य नसले तरी हायब्रीड प्रोपरेशन सिस्टिमचा वापर करून मोठ्या गेटमध्ये बॅटरीने काही ऊर्जा मिळवणे शक्य आहे.  नेहमीचे इंधन व वीज अशा दोन्हीचा वापर जसा हायब्रीड वाहनामध्ये केला जातो. तसाच हा प्रकार आहे त्यामुळे आता इलेक्ट्रिक विमानाचे येणारे दिवस चांगले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रक्त शुद्धीकरण तसेच रक्ताच्या नसा साफ करून शरीर ठेवतात, तंदुरुस्त , हि ५ फळे खा रोज नियमित

मोफत प्रशिक्षनासही ८ हजार रुपये आपल्याला मिळतील, येथून करा ऑनलाइन नोंदणी...

पहिली विजेता कोल्हापूरची महिला, 'कौन बनेगा करोड़पति'