जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

जाणून घेऊया, How to step hair loss : जर का केस पातळ असतील तर अश्यावेळेस केसांमध्ये सगळ्यात महत्वाचं स्ट्रेटनेर व ड्रायर सारख्या गरम मटेरियल चा वापर टाळा.
लांब व दाट सडक केस आपले सौंदर्य खुलवतात. पण काहींचे केस लहानपणापासून च लहान व पातळ असतात, असे केस अनुवांशिक मुले असू शकतात. केस जास्त प्रमाणात गळू लागले तर डोक्याला टक्कल दिसू लागते. अश्या परिस्थिती काळजी घेणे गरजेचे असते.
हीटिंग टूल्स चा वापर केसांसाठी चांगला नाही. सर्वात आधी असे टूल्स वापराने टाळा. हीटिंग टूल्स चा वापर केल्यास केस कोरडे तसेच निर्जीव होऊन जास्त प्रमाणात गळू लागतात. बऱ्याच जणांना सवय आहे कि, केसांना style देण्यासाठी म्हणजेच केस कुरळे, किंवा स्ट्रेट करण्यासाठी हीटिंग मशीन म्हणजेच स्ट्रेटनेर चा वापर करतात, अशा मुळे केस नाजूक होतात न तुटू लागतात. अशा गोष्टी लांबच ठेवलेल्या बऱ्या.
जर तुम्हाला तुमचे केस style मध्ये करायचे असेल तर केसांमध्ये जेल सारख्या गोष्टींचा वापर टाळा. यामुळे केस पातळ दिसू लागतात. तसेच आरोग्याला हानी होऊ शकते.
आता सध्या लोकांना केमिकल हेअर प्रॉडकट वापरायची सवय आहे. ह्या प्रॉडकट मुले आपले तात्पुरते केस सुंदर दिसतात. पण नंतर केस गळतात व कट होतात. यात केमिकल असल्यामुळे केस हे मुळापासून कमकुवत होतात.आता सध्या Mama Earth चे प्रॉडक्ट उत्तम आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा