महिलांमधील असे गुण पुरुषांना आकर्षित करतात.

इमेज
महिलांमधील असे गुण पुरुषांना आकर्षित करतात.  chanakya niti एकदा चाणक्य नीती वाचून तर पहा.  आचार्य चाणक्य यांचे नीतिशाश्त्रातील धोरण रोजच्या जीवनांत लागू होतात. सांगायचे झालेच तर चाणक्य नीतीत मानवाच्या सभावाचा सखोल अभ्यास केला आहे. खास करून नीती शाश्त्रात महिलां व पुरुषानं विषयी जास्त बोल्यांत आणि लिहण्यात आले आहे.  सध्या चा कलयुग तंत्रज्ञानाचा युग जरी असलं तरी मानवाचा स्वभाव आज हि तसाच आहे. त्यात कोणताही बद्दल झालेले दिसून येत नाही. तसाच सांगायचंच झालं तरी, आपण म्हणू शकतो कि, महिला ह्या पुरुषांपेक्षा कमकुवत असतात. पण हे सोडून बोलायचं झालंच तर धाडसीपनातं व हिम्मत पानात महिला ह्या पुरुष्यांच्या पुढे आहेत.  प्रत्येक प्रस्तिथीचा न डगमगता सामना करतात. चाणक्य नीती नुसार, महिलांमधील गुण  पुरुषांना जास्त आकर्षित करतात. त्यांच्या या स्वभावामुळे नेहमी पुरुषांना काही केलं तरी झुकाव च लागत.  हळवे व प्रेमळ : चाणक्य यांच्या शाश्त्रानुसार महिला या खूप भावनिक (हळवे) व प्रेमळ असतात. हा गुण सर्वात जास्त पुरुषांना भावतो. पण याबाबतीत कोणी हि महिलांची कमजोरी मानू नये.  समजूतदारपणा : यांच्या नितीशात्रानुसार

किती हि प्रयत्न करून देखील वजन कमी होत नाही? जेवताना या चुका करू नका....

किती हि प्रयत्न करून देखील वजन कमी होत

नाही?  जेवताना या चुका करू नका.... 

vegitable

वजन कमी करण्यासाठी व्यायाम असो किंवा डायट असो, असे कितीतरी गोष्टी केल्या जातात तरी देखील वजन कमी होत नाही. तर या चुका करू नका... 

पौष्टिक परिपूर्ण असलेले पदार्थ खाण्यास अति उत्तम आहे. आणि जरि असे पदार्थ किती हि पौष्टिक असले तरी कमी प्रमाणात खावे. पीनट बटर, नट्स, एवोकाडो मध्ये हेल्थी फॅट असतात. पण कॅलरी देखील जास्त असतात. हे पदार्थ रोज थोडे थोडे खावे. पण हेच पदार्थ चवीला लागले म्हणून कोणी जास्त झाले तरी आपले वजन कधीच कमी होऊ शकत नाही. 

आपल्या आहारात प्रोटीन असणे फार गरजेचे आहे. जर का आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तो आपल्या शरीरसाठी मोठा धोका आहे. प्रोटीन फॅट बर्न करण्यासाठी  व पातळ स्नायू तयार करण्यासाठी मदत करतात. सध्या आहार कमी खाण्याचे प्रत्येकाला व्यसन लागले आहे. त्यामुळे आपल्या शरीरात प्रोटीन ची कमतरता आहे. मासे, चिकन ब्रेस्ट, अंड्याचा पांढराभाग, कडधान्य , चीज अश्या मध्ये चांगल्या प्रकारचे प्रथिने असतात. 

nonveg diet

कधीही आपल्याला आहारतज्ज्ञ मासे, मांस, भाजीपाला अश्या प्रकारचे पदार्थ खाण्यास सल्ला देतात. असे पदार्थ नीट शिजवून खावे. बरेच लोकांना जेवण बनवताना तेलाचा वापर जास्त प्रमाणात करायची सवय आहे. अशी सवय आपल्या शरीराला महागात पडते. जेवण बनवताना तेलाचा वापर कमी करावा. तेलशीवाय पदार्थ खाल्यास अति उत्तम. स्वयंपाक बनवताना तेल कमी वापरण्यात यावं याची काळजी घ्या. 

oil

बरेच जण फास्टफूड चे प्रेमी आहेत. फास्टफूड खाल्याने फॅट वाढतो. अति चीज खाऊ नका. फास्टफूड खाण्यास जितकं टाळता येईल तितकं टाळा. 

fast food

सगळ्यात महत्वाचं जेवण खाताना मोबाइल चा वापर टाळा. जेवताना मोबाईल Use केल्यास आपण किती जेवत आहोत याचा अंदाज येत नाही. आपली भुक भागली आहे याछी जाणीव देखील राहत नाही. आपण खातच राहतो जे आपल्या शरीरासाठी योग्य नाही. 


सकाळी अनुशापोटी कोमट लिंबू पाणी पिल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी नाहीशी होती. 


काही गोष्टी Follow केल्यास आपले वजन नक्कीच कमी येते. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रक्त शुद्धीकरण तसेच रक्ताच्या नसा साफ करून शरीर ठेवतात, तंदुरुस्त , हि ५ फळे खा रोज नियमित

मोफत प्रशिक्षनासही ८ हजार रुपये आपल्याला मिळतील, येथून करा ऑनलाइन नोंदणी...

पहिली विजेता कोल्हापूरची महिला, 'कौन बनेगा करोड़पति'