पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वामी नारायण मंदिर, नाशिक एकदा पाहाल नक्की जाणार.....

इमेज
स्वामी नारायण मंदिर, नाशिक एकदा पाहाल नक्की जाणार..... | Swami Narayan Temple, Nashik स्वामी नारायण मंदिर, नाशिक अतिशय सुंदर असे आहे. मंदिरातील शिल्पांमध्ये भक्तांना होणार आहे भारतीय संस्कृतीचे दर्शन. नाशिक शहराला ऐतहासिक व पारंपारिक शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहरामध्ये अनेक मंदिर आहेत. या मंदिराचे नाव बीएएस स्वामी नारायण मंदिर म्हणून ओळखले जाते.  स्वामी नारायण मंदिर, नाशिक :  Nashik : स्वामी नारायण मंदिर हे सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. तसेच या मंदिरात सर्व देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे ह्या मंदिरात सर्वच धर्मातील बांधव येत असतात. स्वामी नारायण मंदिर हे १४० फुट लांब, ५५ फुट रुंद, व ७८ फुट उंच असे मंदिर आहे. तसेच या मंदिरात ८० हजार घनफूट गुलाबी व १५ हजार घनफूट लाल दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावरील नक्षीकाम हे अतिशय बारकाईने केले आहे. हे नक्षी काम हे सुबक आणि आकर्षक आहे. तसेच मंदिराचे स्तंभ, कमान हि कोरीव आहेत. नाशिक शहर हे कुंभमेळा तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांना दर्शन होण्यासाठी स्तंभावर अनेक प्रकारच्या कलशांचे नक्षी काम करण्या

पोट खूपच वाढलंय, वजन कमी होतच नाहीये? घरातल्या घरात हे ५ व्यायाम करा, फिट अँड स्लिम राहाल

इमेज
पोट खूपच वाढलंय, वजन कमी होतच नाहीये? घरातल्या घरात हे ५ व्यायाम करा, फिट अँड स्लिम राहाल.....  पोटाची चरबी नकोशी झालीये, तसेच वजन कमी करणे, हे वाटते तितके सोपे नाही. यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतील. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार च तुमच्या पोटाची चरबी आणि वजन कमी करू शकते.  सैल कपड्यामध्ये तुमचे पोट मोठे व बाहेर आलेले दिसते का ? जर याचे उत्तर होय असेल तर वेळीच काळजी घ्या. व ताबोडतोब व्यायाम व पौष्टिक आहार चालू करा. आताच आपल्या तब्येतीकडे आपण दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन आपण तब्येत कमी नाही करू शकत. ते रोज वाढतच जाईल त्यामुळे वेळीच सावध व्हा. आपल्या तब्येतीमुळे बरीच लोक नाराज आहेत. वेगवेगळी ड्रेस Try करता येत नाहीत याच एकच कारण आहे, ते म्हणजे आपलं सुटलेलं पॉट व वजन.  लठ्ठपणा हि आजच्या काळाची सगळ्यात मोठी समस्या आहे. पोटाचा घेर वाढणं, वजण वाढणं हि समस्या अनेकांना जाणवत आहे.  मी तुमच्या साठी खास ५ स्टेप घेऊन आलीये ते हि घरी बसल्या.  वजन कमी करण्याचे उपाय :  वजन कमी करणे हे काय सोपं नाही. यासाठी तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. नियमित व्यायाम व पौष्टिक आहार च तुम्हाला पोटा

देशातील नैसर्गिक आश्चर्य

इमेज
देशातील   नैसर्गिक   आश्चर्य  आपल्या देशात निसर्गाची सर्व रूपे पाहायला मिळतात . इथे वाळवंट हि आहे आणि चेरापुंजीसारखी सर्वाधिक पावसाची ठिकाणेही आहेत . इथे समुद्रही आहे आणि हिमवृष्टीची ठिकाणेही आहेत . पर्वत , नद्या , जंगले , धबधबे व प्रचंड जैवविविधता असलेला आपला भारत देश आहे . ' विविधतेतून एकता ' हे आपल्या देशाचे सूत्र भाषा , चालीरीती , धर्म याबरोबरच हवामानाचे व निसर्गाचे वैविध्यही साधणारे आहे . देशातील काही नैसर्गिक आश्चर्य हि आपल्याला थक्क करीत असतात . अशाच काही नैसर्गिक आश्चर्यांची हि माहिती बघूया ....... मजुली बेटे : आसाममध्ये ब्रम्हपुत्रा नदीतील मजुली बेटे हे जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे . तेथील वनस्पती व पशु - पक्षांची विविधता प्रसिद्ध आहे . याठिकाणी लुप्तप्राय झालेल्या अनेक प्रजातींचे जीवही आढळतात . आसामची राजधानी गुवाहाटीपासून दोनशे किलोमीटर वर हे बेट आहे . व्हॅली ऑफ फलोव्वर्स : उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात असलेली हि फुलांची दरी जगप्रसिद्ध आहे . या राष्ट्रीय उद्या